top of page
Search

कडुलिंबाचे आरोग्यदायी वरदान

Updated: Apr 17

शास्त्रज्ञांना पटले कडुलिंबाचे महत्व,

लक्ष द्या जरा, आहे त्यात भरपूर सत्व.

उन्हाळ्यात गारवा, रोगराई पळवा, अन् त्वचेच्या तक्रारी घालवा सोबत

कॅल्शियम आणि लोह मिळवा.

इन्सुलिन व वजन नियंत्रित करा,

प्रभावी Antioxidant घेऊन रक्त शुद्ध करा आणि

जपा आपली परंपरा.

आरोग्यदाई नवे वर्ष व गुडी पाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा.

-Mrs Sangeeta Patki,  

Dietitian (Registered)


Need guidance for personalised diet? Call me for planning and advice




 
 
 

Comments


bottom of page