Revival Green Tea
"Celebrate the power of
nature in every cup
Green tea, the ultimate elixir of healthy life!
Boosts metabolism
Reduces risk of chronic diseases .
Promotes brain function
Lowers risk of Alzheimer's and Parkinson's
Improves dental health
Enhances immune system
Reduces inflammation
Helps reduce stress
(English Translation Available)
चांगले आरोग्य असणे ही एक सुखद आणि परीपूर्ण जीवन असणारी महत्वाचे पायरी आहे
परंतु चांगले आरोग्य राखण्यासाठी नियमित व्यायाम करण्याच्या व पुरेशी झोप यापलीकडे जास्त गरजा आहेत. चांगल्या आरोग्याचा एक महत्वाचा घटक आपले आहार आहे. वास्तविक पहाता चांगले आरोग्य हे नेहमीच चांगल्या आहारापासून येते.
Genuine Clients
मला माझ्या मुलाच्या लग्नाआधी माझे वजन ५-८ किलो कमी करायचे होते. पतकी मॅडम यांचा नंबर मिळाला, त्यांच्या सल्ल्यामुळे ६ किलो वजन कमी करता आले. खूप छान वाट
Suvarna Patil, 48yrs
मला पिसीओडी त्रास होता, तो कमी झाला. पुढे एकूण ८ किलो कमी झाल्यावर सर्व त्रास गेला. उत्साह व स्टॅमिना खूप वाढला. धन्यवाद पतकी मॅडम.
Madhuri Joshi, 42yrs
I was following two meals pattern as I am diabetic. My sugar control was not up to the mark. Since the time I've started following Patki madam’s diet my sugar level is within range --
Fasting 121-125 & PP is 131-139. Recently done HbA1c & it is 6.1. I am happy with gain of strength.
Arun Goenka, 56yrs
“मला गुडघेदुखीसाठी डोक्टरांनी वजन कमी करायला सांगितले. मी नेटवर पाहिले तर पतकी मॅडमचा नंबर मिळाला. त्यांच्या सल्ल्यानुसार सर्व पाळले आणि वजन कमी होऊन सर्व दुखणे गेले. नविन उत्साह वाटू लागला. पतकीमॅडमचे डायेट खूप प्रभावी आहे"
Vibhushan Kulkarni, 54yrs